संत एकनाथ माहिती मराठीत – Sant Eknath Information In Marathi

Sant Eknath Information In Marathi

नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण संत एकनाथ माहिती मराठीत (Sant Eknath Information In Marathi) पाहणार आहोत. “जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत” या अभंगानुसार संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या भागवत धर्माच्या इमारतीचा स्तंभ बनून, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य केले. त्यांना वारकरी संप्रदायामध्ये “शांतीब्रह्म” म्हणून ओळखले जाते. समस्त वारकरी संप्रदाय त्यांना “नाथ … Read more

संत नामदेव माहिती: जीवन, कार्य आणि योगदान | Sant Namdev Information in Marathi

https://marathiwords.in/

नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण संत नामदेव माहिती (Sant Namdev Information in Marathi) पाहणार आहोत. “ज्ञानदेवें रचिला पाया, उभारिले देवालया, नामा तयाचा कंकर, तेणे केला हा विस्तार.” यावरून आपल्याला असे दिसून येते की संत शिरोमणी नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा काळखंड एकच होता. ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माचा पाया रचला, आणि हीच भागवत धर्माची … Read more

लोहगड किल्ल्याची माहिती – Lohagad Fort Information In Marathi

Lohagad Fort Information In Marathi

नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण लोहगड किल्ल्याची माहिती (Lohagad Fort Information in Marathi) पाहणार आहोत. हा किल्ला लोणावळा शहरापासून थोड्याच अंतरावर स्थित आहे. या किल्ल्याला २००० वर्षांपूर्वीचा इतिहास लाभला आहे. सह्याद्रीच्या डोंगरामध्ये स्थित असलेला हा किल्ला पावसाळ्यात हिरवाईने नटलेला असतो, आणि त्याचे सौंदर्य पाहण्याजोगे असते. ट्रेकरसाठी लोहगड किल्ला म्हणजे सर्वात आवडीचे ठिकाण. स्वराज्याच्या इतिहासात प्रतापगड, … Read more

प्रतापगड किल्ल्याची माहिती – Pratapgad Fort Information In Marathi

Pratapgad Fort Information In Marathi

नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण प्रतापगड किल्ल्याची माहिती (Pratapgad Fort Information In Marathi) पाहणार आहोत. प्रतापगड हे नाव ऐकल्यानंतर सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर एक प्रसंग उभा राहतो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले प्रतापगडावर अफजल खानाचा केलेला वध. स्वराज्यातील इतिहासात रायगड, सिंहगड, जंजिरा यांसारख्या किल्ल्यांप्रमाणेच प्रतापगड या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात या किल्ल्याचे … Read more

जंजिरा किल्ल्याची माहिती – Janjira Fort Information In Marathi

Janjira Fort Information In Marathi

नमस्कार मित्रांनो! या लेखात आपण जंजिरा किल्ल्याची माहिती (Janjira Fort Information in Marathi) पाहणार आहोत. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यात मुरुड शहराच्या किनाऱ्यालगत अजिंक्य व अभेद्य असा जंजिरा किल्ला, सोसाट्याच्या वाऱ्याचा आणि सागरी लाटांच्या माऱ्याशी सामना करत, भक्कमपणे उभा आहे. या किल्ल्याला आपण मुरुड जंजिरा या … Read more

सिंहगड किल्ल्याची संपूर्ण माहिती – Sinhagad Fort Information in Marathi

Sinhagad Fort Information in Marathi

नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण सिंहगड किल्ल्याची माहिती मराठी मध्ये (Sinhagad Fort Information in Marathi) पाहणार आहोत. सिंहगड या किल्ल्याचे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर पहिले नाव होते सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे. आणि आठवते, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लढाईसाठी जाताना दिलेलं वचन “आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं.” सिंहगड किल्ला पुणे जिल्ह्याच्या २५ किलोमीटर … Read more

संत तुकाराम माहिती मराठी – Sant Tukaram Information In Marathi

संत तुकाराम माहिती मराठी - Sant Tukaram Information In Marathi

नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण संत तुकाराम माहिती मराठी मध्ये (Sant Tukaram Information in Marathi) पाहणार आहोत. “याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा” या अभंगाच्या ओळी कानावर पडताच आपल्याला आठवतात ते संत तुकाराम महाराज यांचेच. महाराष्ट्राला संत परंपरेचा वारसा लाभला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत संप्रदायाचा पाया रचला, त्यानंतर अनेक संतांनी ही इमारत … Read more

स्वामी विवेकानंद माहिती मराठी – Swami Vivekanand Information In Marathi

Swami Vivekanand Information in Marathi

नमस्कार मित्रांनो! या लेखात आपण स्वामी विवेकानंद माहिती मराठी मध्ये (Swami Vivekanand Information in Marathi) पाहणार आहोत. १८९३ साली अमेरिकेतील शिकागो येथे संपन्न झालेल्या धर्मसभेत “माझ्या बंधू आणि भगिनींनो” असं म्हणत भाषणाची सुरुवात करून संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून सोडणारे स्वामी विवेकानंद हे नाव आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. १९व्या शतकाच्या अखेरीस त्यांनी हिंदू धर्माचे महत्त्व … Read more

केरळ राज्याची संपूर्ण माहिती – Kerala Information In Marathi

Kerala Information In Marathi - केरळ राज्याची माहिती

नमस्कार मित्रांनो, ह्या लेखात आपण केरळ राज्याची संपूर्ण माहिती (Kerala Information In Marathi) पाहणार आहोत. केरळ हे नाव ऐकताच तुमच्या डोळ्यासमोर येते तिथली नैसर्गिक सुंदरता. केरळ हे भारतातील निसर्गसंपन्न राज्य असून हे राज्य तेथील नैसर्गिक पर्यटन स्थळे व खाद्य संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. या राज्याला भारतभूमीवरील स्वर्ग म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जगभरातून अनेक पर्यटक या … Read more

राजमाता जिजाऊ यांची माहिती – Rajmata Jijau Information In Marathi

राजमाता जिजाऊ यांची माहिती (Rajmata Jijau Information in Marathi)

नमस्कार मित्रांनो, ह्या लेखात आपण राजमाता जिजाऊ यांची माहिती (Rajmata Jijau Information in Marathi) बघणार आहोत. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता जीजाऊ माँसाहेब हे नाव आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे, परंतु त्यांचा इतिहास फार कमी लोकांना माहीत आहे. 17 व्या शतकात संपूर्ण भारत निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या आधिपत्याखाली होता. स्वराज्य निर्माण होण्याआधी तीच अवस्था होती महाराष्ट्राची. … Read more