सिंधुताई सपकाळ यांची माहिती – Sindhutai Sapkal Information In Marathi
नमस्कार मित्रांनो, ह्या लेखात आपण सिंधुताई सपकाळ यांची माहिती (Sindhutai Sapkal Information in Marathi) पाहणार आहोत. “गेले दिगंबर, ईश्वर विभूती! राहिल्या त्या किर्ती जगामजी!” ह्या अभंगाच्या ओळी कानावर पडल्या आणि डोळ्यासमोर एक चेहरा आला. तो म्हणजे सिंधूताई सपकाळ यांचा. सारे जण प्रेमाने त्यांना ‘माई’ म्हणत. अवघ्या महाराष्ट्रामध्ये अनाथांची ‘माय’ म्हणून त्यांची ओळख बनली होती. जेमतेम … Read more