सावित्रीबाई फुले यांची माहिती – Savitribai Phule Information In Marathi

सावित्रीबाई फुले यांची माहिती - Savitribai Phule Information In Marathi

नमस्कार मित्रानो, ह्या लेखात आपण सावित्रीबाई फुले यांची माहिती (Savitribai Phule Information in Marathi) पाहणार आहोत. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून, जर तुम्ही गूगलवर सर्च केले तर पहिलं नाव सावित्रीबाई फुले यांचं येतं. भारतात स्त्री शिक्षणाचं रोप त्यांनी लावलं, आणि आज त्या रोपाचं एक मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेलं चित्र आपण सर्वजण बघत आहोत. चूल आणि … Read more

क्रांतिसिंह नाना पाटील यांची माहिती – Krantisinh Nana Patil Information in Marathi

Krantisinh Nana Patil Information in Marathi

नमस्कार मित्रांनो! या लेखात आपण क्रांतिसिंह नाना पाटील यांची माहिती पाहणार आहोत. ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची बाजी लावली. काहींनी सशस्त्र लढा दिला, तर काहींनी अहिंसक मार्गाने लढा देऊन भारताला स्वतंत्रता मिळवून दिली. छत्रपती शिवाजी महराजांची प्रेरणा घेऊन या महाराष्ट्राच्या मातीतून अनेक क्रांतिकारक उभे राहिले. त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे क्रांतिसिंह … Read more

अण्णाभाऊ साठे यांची माहिती – Annabhau Sathe Information in Marathi

Annabhau Sathe Information in Marathi

नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण अण्णाभाऊ साठे यांची माहिती (Annabhau Sathe Information in Marathi) बघणार आहोत. “जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव” ही रचना आहे प्रसिद्ध लोककवी, समाजसुधारक आणि लेखक अण्णा भाऊ साठे ह्यांची. केवल दीड दिवस शाळेत गेलेल्या या माणसाने आपल्या वैचारिक बुद्धिमत्ता आणि लेखनीच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला. अण्णांवर मार्क्सवादी … Read more

कर्मवीर भाऊराव पाटील यांची माहिती

कर्मवीर भाऊराव पाटील यांची माहिती (Karmaveer Bhaurao Patil)

नमस्कार मित्रांनो! या लेखात आम्ही तुमच्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांची माहिती घेऊन आलो आहोत. “एकवेळ जन्मदात्या बापाचे नाव बदलेल, पण महाविद्यालयाला दिलेलं छत्रपती शिवाजी महराजांचे नाव कदापि बदलणार नाही,” हे वाक्य आहे कर्मवीर भाऊराव पाटलांचं. शिकण्याची ऐपत नसलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील पोरांना चांगले शिक्षण देता यावं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, यासाठी त्यांनी रयत … Read more

कोकण ची संपूर्ण माहिती – Konkan Information In Marathi

Konkan Information in Marathi

नमस्कार मित्रांनो, ह्या लेखात आपण कोकण ची संपूर्ण माहिती (Konkan Information in Marathi) बघणार आहोत. पृथ्वीवरील स्वर्ग कोकणाची अद्वितीय संस्कृतीसह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला आणि 560 किमी लांबीच्या पश्चिम समुद्र किनारी वसलेला हा कोकण प्रांत आहे. या कोकण प्रांताला लागून कर्नाटक आणि गोव्याची सीमा आहे. गर्द झाडी व हिरवाईने नटलेल्या कोकणावर निसर्गाचे विशेष प्रेम आहे असे भासते. … Read more

रायगड किल्ल्याची माहिती – Raigad Fort Information In Marathi

Raigad Fort History in Marathi

आज या लेखामध्ये आपण स्वराज्यामध्ये महत्वाचं स्थान असणाऱ्या रायगड किल्ल्याची माहिती (Raigad Fort Information In Marathi) घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अगदी कमी कालावधीत महाराजांनी अनेक गड किल्ले बांधून काढले. महाराष्ट्रामध्ये 350 पेक्षा जास्त गडकिल्ले आहेत. ह्या ज्ञात अज्ञात गडकिल्यांमध्ये स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड ह्या किल्याला संपूर्ण जगामध्ये वेगळंच महत्व आहे. … Read more

भव्य राम मंदिराचा संपूर्ण इतिहास – Ram Mandir History In Marathi

Ram Mandir History In Marathi

नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण भव्य राम मंदिराचा संपूर्ण इतिहास (Ram Mandir History in Marathi) बघणार आहोत. भगवान श्री विष्णूचे सातवे अवतार म्हणून मानले जाणारे भगवान श्रीराम यांचा जन्माने पावन झालेली ही आयोध्या नगरी. ह्या आयोध्या ही खूप पुरातन नगरी आहे. परंतु त्याची खरी ओळख ही रामजन्मभूमी म्हणून निर्माण झाली आहे. प्रभू श्रीराम हे तमाम … Read more

केदारनाथ मंदिर माहिती मराठी – Kedarnath Information in Marathi

Kedarnath Information in Marathi

नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण केदारनाथ मंदिर माहिती मराठी मधून (Kedarnath Information in Marathi) पाहणार आहोत. हिंदू धर्मामध्ये भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगाना अनन्य साधारण महत्व आहे. हे बारा ज्योतिर्लिंग ज्या ज्या स्थानी आहेत तिथे साक्षात महादेवाचा वास आहे, अशी येथे येणाऱ्या भाविकांची भावना आहे. आज आपण बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणार व भगवान शिवाचा साकार रूपाचा … Read more

संत ज्ञानेश्वर यांची माहिती – Sant Dnyaneshwar Information In Marathi

संत ज्ञानेश्वर यांची माहिती । Sant Dnyaneshwar information in Marathi

नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण संत ज्ञानेश्वर यांची माहिती (Sant Dnyaneshwar Information in Marathi) पाहणार आहोत. “संतकृपा झाली, इमारत फळा आली. ज्ञानदेवें रचिला पाया, उभारिले देवालया.” – संत बहिणाबाईं ह्या अभंगातून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरपणाचा अंदाज येतो. संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया रचला आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यानंतर झालेल्या अनेक संतांनी ह्या मंदिराच्या उभारणीचे … Read more